tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post1720836051237648600..comments2023-04-04T17:47:25.516+05:30Comments on सुनील तांबे लिखित : अण्णांचा पेचसुनील तांबेhttp://www.blogger.com/profile/06462947176515530260noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-34860842658053733842011-08-19T11:37:58.559+05:302011-08-19T11:37:58.559+05:30सुनिल,विश्लेषण विचाराला खाद्य पुरविणारे आहे.काल एक...सुनिल,विश्लेषण विचाराला खाद्य पुरविणारे आहे.काल एका वाहिनीवरिल चर्चेत खासदार शरद जोशी यांनी अशी माहिती दिली की यापुर्वी संसदेत एकदा असे घडले आहे की दोन विधेयके मांडली गेली होती,ती स्थायी समितीकडे पाठवली गेली आणि त्यातुन अंतिम मसुदा तयार करण्यात आला,तसा यावेळीही मार्ग काढता येवु शकेल.{अन्न विधेयकाबाबत}प्रश्न आहे तो सत्ताधा-यांच्या आकलनाचा.त्यांनी देशातील जनतेची ताकद अंडरईस्टीमेट केली आहे.जनतेत असलेल्या संतापाचा त्यांना पत्ताच नाही.बहुदा जे.पीं.च्या वेळेपेक्षाही यावेळी जास्त तरुण आंदोलनाला पाठींबा देत आहेत.त्याचे कारण मस्तवाल आणि बेदरकार सत्त्ताधिश.स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारावरुन एव्हढे माजी मंत्री/खासदार/प्रशाषक तुरुंगात गेलेले असावेत.हे सारे संतापजनकच आहे.Prof. Hari Narke प्रा. हरी नरकेhttps://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-14018268767044245032011-08-18T10:21:55.370+05:302011-08-18T10:21:55.370+05:30lekh apratim ani nehami pramane nemka----------
-b...lekh apratim ani nehami pramane nemka----------
-bharta sarkhya vikasanshil deshat kahihi karaiche zhalyas amitab bachhan lagtoch---to pratyak kalat vegvegali rupe gheto, aase hazaro varsha bharat bhumiwar chalu aahe---apla desh mhanze hazaro varsha chalu aslela hindi picture aahe

Vivek SatheAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-59959654848509875562011-08-17T20:34:08.578+05:302011-08-17T20:34:08.578+05:30Some how the link was dropped when posting the mes...Some how the link was dropped when posting the message. Here is the link.

NYT Link
http://www.nytimes.com/2011/08/18/world/asia/18iht-letter18.html?_r=1

Anil NavkalAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-22474792667659718862011-08-17T20:21:05.647+05:302011-08-17T20:21:05.647+05:30प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कृपया न्यूयॉर्क टाइम्समधील...प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कृपया न्यूयॉर्क टाइम्समधील लेखाची लिंक द्यावी. आपण उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे. या संबंधात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या दरम्यान, व्ही. एम. तारकुंडे यांनी सुचवलेल्या निवडणूक सुधार अहवालात काही शिफारसी होत्या. उदा. लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार, निवडणूक खर्च, इत्यादी.
सुनील तांबेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-27882609250311513482011-08-17T20:12:43.344+05:302011-08-17T20:12:43.344+05:30प्रिय सुनील,
विश्लेषण छान केल आहेस. पण मध्यमवर्गी...प्रिय सुनील,

विश्लेषण छान केल आहेस. पण मध्यमवर्गीय या भ्रष्टाचारी समाजव्यवस्थेत व्यवस्थित सहभाग घेत आहें हे ही तितकच खर आहे ना? कुठे तरी अस निश्चित जाणवत की असा भ्रष्टाचार समाजात असणारच अनेक स्तरांवर. मग त्यातून विधायक स्वरुपाची काम कशी होऊ शकतील? निवडणुका जिकून येण्यासाठी कायदेशीर पैसे कसे गोळा करता येतील? तो व्यवहार लोकांपुढे उघड स्वरुपात मांडण हे ही तितकाच महत्वाच ठरत. अश्या मुलभूत स्वरुपात काय बदल करता येतील असा विचार करण जरुरीच वाटत.
आजच्या न्यूयोर्क टाइम्स ह्याच विषयावर छान लेख आला आहे. लिंक इथे देत आहे. लिंक

अनिल नावकल
बोस्टनAnonymousnoreply@blogger.com