tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post2360020778704673972..comments2023-04-04T17:47:25.516+05:30Comments on सुनील तांबे लिखित : मराठी वर्तमानपत्रांचं अधःपतनसुनील तांबेhttp://www.blogger.com/profile/06462947176515530260noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-80824518657471954542010-01-27T13:58:34.405+05:302010-01-27T13:58:34.405+05:30लेख आवडला. 'जग जिंकण्याबद्दल'च्या मुद्द्या...लेख आवडला. 'जग जिंकण्याबद्दल'च्या मुद्द्यावर थोडं वेगळं वाटतं. नवा रस्ता शोधायचा, हे पटलं. पण एक प्रश्न आहे की, मुळात नवा रस्ता शोधल्यावर जग का जिंकायचं? त्यापेक्षा त्या नवा रस्त्यावर प्रामाणिकपणे चालत राहावं, असं वाटतं. एवढी एकच वेगळं मत, बाकी सगळा लेख पटला.अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/16398924185288908637noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-16441363967108817362009-11-06T12:00:41.139+05:302009-11-06T12:00:41.139+05:30पॆकेज पत्रकारितेविरुद्ध आवाज उठवून लोकसत्ताने पत्र...पॆकेज पत्रकारितेविरुद्ध आवाज उठवून लोकसत्ताने पत्रसृष्टीच्या डोळ्यात अंजन घातले आहे. आता पाकिट पत्रकारितेवरही त्यांनी असाच आवाज उठवावा. बाहेरच्यांचे लेख छापण्यापेक्षा स्टाफच्या लोकांनाच लिहिते करावे. मराठीत एक म्हण आहे- दुसयाच्या डोळ्यातले कुसळ दिसते !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-42103494907297244472009-11-02T16:24:05.043+05:302009-11-02T16:24:05.043+05:30Good summing up.
अशा प्रकारचं बिझनेस मॉडेल धंदा ...Good summing up.

अशा प्रकारचं बिझनेस मॉडेल धंदा आणि नितिमत्ता दोन्हींच्या दृष्टीने पोकळ असतं कारण या वृत्तपत्रांनी वा प्रसारमाध्यमांनी विश्वासार्हता गमावलेली असते. या प्रसारमाध्यमांमध्ये काम करणा-या पत्रकारांना पैसा आणि प्रसिद्धी मिळते पण त्यांच्या करिअरचा वा व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. साहजिकच बुद्धिमान आणि संवेदनशील तरुण-तरूणी अशा प्रसारमाध्यमांकडे वळत नाहीत आणि वळले तर स्वतःचा नवा रस्ता शोधण्यासाठी बाहेर पडतात. असे तरूण-तरुणी जग जिंकण्याची आकांक्षा बाळगून असतात.

The public now has a condescending attitude towards the media. In roadside chai shops, when one newspaper reader points out a sensational story, his companions will say that journlaist must have been paid to do the story. The common comment is "Arey, tereku andar ki baat maloom nahi!"
That is, it is accepted that behind every story there is an 'andar ki baat'.
Scary.
But a reaction is setting in, across the world, against the purchasable/manipulative media.
Long ago had written in my Free Press column, dealing with TOI, that this would happen, that TOI would again need intellectual editors and journos.
Cheeers,
Dilip RaoteAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-76910927200888739342009-10-30T23:59:13.792+05:302009-10-30T23:59:13.792+05:30खूपच महत्त्वाच्या विषयाला हात घातलात आपण. पत्रकारि...खूपच महत्त्वाच्या विषयाला हात घातलात आपण. पत्रकारिता निष्पक्ष असावी किमान मी लहान असताना तरी ती होती. पण या वेळी राजकीय पक्ष सरेआम माध्यमांचा वापर करताना दिसले. लोकमत खुले आम कॉंग्रेसचे तर सकाळ राष्ट्रवादी समर्थन करताना दिसले. पद्मसिंहाच्या बातम्या सकाळ्ने बरोबर दाबल्या.(नंतर फार उशीरा छापल्या). आयबीएन लोकमत वर मतदानाच्या दिवशी श्री राजेंद्र दर्डा यांची मुलाखत दिवसभर चालली. राहुल गांधीच्या प्राचाराची फीत थोडीफार का होईना दाखवणे म्ह्णजे आचारसंहितेचा भंग नाही का?
कुमारकेतकरांनी या विषयी स्वत: लेख लिहिला आहे. पण याने काय होणर. पत्रकाराचा आत्मा मेला असेल तर कशानेच काही होणार नाही. हा बाजार असाच चालू राहील.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-34490863017199508762009-10-30T23:40:09.557+05:302009-10-30T23:40:09.557+05:30खरं लिहिलंय तुम्ही. अगदी योग्य आहे. मात्र एक गफलत ...खरं लिहिलंय तुम्ही. अगदी योग्य आहे. मात्र एक गफलत लक्षात आली का, की वर्तमानपत्रांच्या गैरवर्तनावर अंकुश काकडे कसे काय लिहू शकतात. त्यांचाच पक्ष तर दुसऱ्या वर्तमानपत्रांत पुरवण्या छापून आणत होता. एवढीच चाड होती, तर त्यांनी पक्ष सोडायचा. आणि लोकसत्ता...जाऊ दे.देविदास देशपांडेhttp://akbrahms.blogspot.comnoreply@blogger.com