tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post3014449738888925844..comments2023-04-04T17:47:25.516+05:30Comments on सुनील तांबे लिखित : कापूसकोंड्याची गोष्ट—१सुनील तांबेhttp://www.blogger.com/profile/06462947176515530260noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-68334960827291556282009-10-11T12:34:16.219+05:302009-10-11T12:34:16.219+05:30Found this interesting history.
Now Americans ha...Found this interesting history.

Now Americans have won several battles of Plassey. We are a colonyAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-30091592910589419082009-10-09T20:56:22.547+05:302009-10-09T20:56:22.547+05:30ek number!!! kasali jabari mahiti aahe. sahich!!!
...ek number!!! kasali jabari mahiti aahe. sahich!!!
mala kharach evadhe mahit navhate.

thank you!!!Abhihttps://www.blogger.com/profile/11623538878994731051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-49068886091273733452009-10-09T17:57:54.422+05:302009-10-09T17:57:54.422+05:30कापूसकोंड्याच्या गोष्टीची सुरूवात तर झकास झालीय. क...कापूसकोंड्याच्या गोष्टीची सुरूवात तर झकास झालीय. कृ्षी शास्त्राबरोबरच कापसाचे राजकीय, आर्थिक आणि सामजिक संदर्भ उलगडणारी ही मांडणी नवीन आहे. कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखीच ही कापसामुळे होणा-या कोंडीची गोष्ट संपत नाही, या दोन्ही गोष्टी या शीर्षकातूनच ध्वनित होतात. पहिला भाग तर मस्तच जमला आहे. पुढल्या भागाविषयी उत्सुकता आहे. ते ही सविस्तर आले तर त्याचा खूप उपयोग होईल. कापसावर अशा स्वरूपाचे लिखाण मराठीत तरी कोणी केलेलं दिसत नाही. कापसाच्या सेंद्रिय शेती बाबत हिंदूच्या एका पत्रकाराने सखोल अभ्यास करून एक चांगला रिपोर्ट इंग्रजीत तयार केला होता. अर्थात तो बराचसा शास्त्रीय अंगाने जाणारा होता. सामाजिक संदर्भाच्या खोलात जायचं त्यांनी टाळलं होतं. त्यांच्या संशोधनाचा स्कोपच त्यांनी तसा ठेवला होता. असो. गरजा मर्यादीत ठेवा असं सांगणारा कौटिल्य हा बहुधा जगातील पहिला आणि शेवटचा अर्थशास्त्रज्ञ असावा, ही टिप्पणी/निरीक्षण मार्मिक आहे. कारण आम्हाला कॉलेजात जे अर्थशास्त्र शिकवलं होतं, त्याची सुरूवातच मुळी वॉन्टस् आर अनलिमिटेड या वाक्यापासूनच होती. ब्लॉगवरच्या या लेखनामुळे एक वेगळा पर्सपेक्टिव्ह मिळेल असं वाटतंय.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03303135832773148832noreply@blogger.com