tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post6538466971845299905..comments2023-04-04T17:47:25.516+05:30Comments on सुनील तांबे लिखित : राजदीप, बरखा, वीर सिंघवी, प्रभू चावला: पंचमस्तंभी पत्रकार?सुनील तांबेhttp://www.blogger.com/profile/06462947176515530260noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-86020359059525159472010-11-29T12:20:40.977+05:302010-11-29T12:20:40.977+05:30मंत्रीमंडळातील संभाव्य नावांकरता बिझनेस लॉबिस्ट वा...मंत्रीमंडळातील संभाव्य नावांकरता बिझनेस लॉबिस्ट वा पीआरमधली व्यक्ती सोर्स हे जरा विचित्रच वाटते. महाराष्ट्रात इतके मंत्रीमंडळ विस्तार कव्हर करताना कधी कोणा लॉबीस्टशी किंवा पीआर कंपनीशी बोलल्याचे आठवत नाही. ठीक आहे, काळ बदलला आहे. आता राजकारणी विकले गेल्यावर लॉबीस्टच सर्व ठरवत असतील तर तेही ठीकच म्हणायचे. पण माहिती काढण्याकरता केलेल्या त्या बोलण्याची भाषा वेगळी हवी. एकमेकांकडची माहिती शेअर वा एक्सेंचज करणे समजू शकते. पण या संभाषणांमध्ये तसे दिसत नाही. इथे तर चक्क मध्यस्त म्हणून काम करून कोणाला तरी प्रमोट केल्याचे दिसते. हे केवळ माहिती मिळवण्याकरता केलेल सोर्स वार्ताहर संभाषण निश्चित नाही. केवळ अंतस्थ माहिती मिळते असे म्हणत कोणत्याही बदनाम माणसाशी उघड उघड संबंध ठेवण्याचा एक नवा फंडा पत्रकारीतेत आला आहे. अश्या माणसांचे कर्व फायदे घ्यायचे आणि माहिती मिळते म्हणून त्याला जवळ करत असल्याचा मुलामा द्यायचा असा हा एक नवा प्रकार आहे.
डॉ. अवचट तुम्ही चुकाताहात. केवळ आधी माहिती देण्याच्या टीव्हीच्या स्पर्धेतून हे घडलेले नाही. ही केवळ रंगसफेदी आहे. यामागे आहेत ते आर्थिक संबंध. पैसै असणा-यांना अधिक पैसा हवा आहे. हेच जर कोणी तालुका पातळीवरच्या पत्रकाराने केले असते तर यांच्यापैकी कोणीही त्याचा बचाव करायला पुढे आले नसते. हे केवळ वीर संघवी, बरखा दत्त आहेत म्हणून हा बचाव सुरू आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-66576591812722471602010-11-28T20:26:10.165+05:302010-11-28T20:26:10.165+05:30All of you should remember that Mr Rajdeep Sardesa...All of you should remember that Mr Rajdeep Sardesai was in controversy at the time of money for vote scam when left withdraw their support to the Manmohan Sing Govt whild BJP supported it two years back. Amar Sing was the key person of horse treading and Sardesai had used his camera during the course. Interestingly he had praised Amar's leadership in his Lokmat Column just a week before. Interested persons go for it.Shrimant Manehttps://www.blogger.com/profile/05140735146233787391noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-57632713320691072932010-11-27T16:05:14.454+05:302010-11-27T16:05:14.454+05:30Dear Sunilji
Donhi lekh khup chan, nishchit ani s...Dear Sunilji

Donhi lekh khup chan, nishchit ani spasht bhumika aslele. ashi bhumika alikade far kami patrakar ghetat. tumche abhinandan.
pls tumcha email, cell no. kalava
Gajanan Janbhor
Lokmat, Akola
09850304159
gajananjanbhor@gmail.comgajananjanbhorhttps://www.blogger.com/profile/13774691445903291628noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-14799045697341225922010-11-25T10:47:52.028+05:302010-11-25T10:47:52.028+05:30दिव्यामागचा अंधार आणि बरखाचा खरा बुरखा आणि मध्यस्...दिव्यामागचा अंधार आणि बरखाचा खरा बुरखा आणि मध्यस्थांच्या प्रभू दर्शनाबद्दल धन्यवाद.Manoj Kapade (Journalist)https://www.blogger.com/profile/12306690331084894426noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-38816965983104767422010-11-25T05:31:43.310+05:302010-11-25T05:31:43.310+05:30ही टीवी वाहिन्यांमधली स्पर्धा चांगल्या माणसांना ह...ही टीवी वाहिन्यांमधली स्पर्धा चांगल्या माणसांना ही कशी बिघडवते हे बघा.
मंत्री मंडलातील नावे दुसर्या वाहिनी ला मिळण्या आधी आपल्या वाहिनी वर यावीत,
या साठी केवढा हा आटापिटा ! काही सेकंद उशीर झाल्याने असे काय बिघडणार आहे?

अनिल अवचटanil awachathttps://www.blogger.com/profile/10671668157636560293noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-26750546948493039102010-11-24T18:23:36.918+05:302010-11-24T18:23:36.918+05:30पाचव्या स्तंभाचा उद्गम आज पहिल्यांदाच कळाला, लेख स...पाचव्या स्तंभाचा उद्गम आज पहिल्यांदाच कळाला, लेख सुरेखच आहे... विषयाची माहिती थोडीफार ट्वीटरवरून समजली होती, मात्र या लेखाने वेगवेगळे आयाम लक्षात आलेमेघराज पाटीलhttps://www.blogger.com/profile/02853469904799250372noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-46563285848732887602010-11-24T17:20:38.430+05:302010-11-24T17:20:38.430+05:30Sunil all your articles are very informative and a...Sunil all your articles are very informative and actually add knowledge. Topics are so interesting that many times I remember editorials of Talwalkar while reading your blog. Pls keep writing.Ajay Walimbenoreply@blogger.com